Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Tu Me Aani Mrudgandh

    by Sophia John ...
    Narrated by Ajit Bhure, Seema Deshmukh ...

    Unabridged

    9 min

    मन प्रसन्न करणारा मृदगंध ज्याच्यात्याच्यात असतो. भाषा ऐकण्याची असेल की वाचण्याची की बघण्याची; तो ज्यांना एकमेकात सापडतो त्यांच्या गाठी आयुष्यभरासाठी जुळतात. लोकल ट्रेनमध्ये ते भेटतात तेव्हा अनोळखी असतात पण हा मृदगंध शोधण्याचा प्रवास त्यांना सफरीवर घेऊन जातो. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Jabari Chori

    by Sophia John ...
    Narrated by Jayant Gadekar ...

    Unabridged

    12 min

    पाऊस झालाच नाही. न संपणारा दुष्काळ पडला. पण म्हणून प्रेम कथा थांबतात का? त्याने ठरवले, तिच्यावर भाव मारायला मुंबईतली पॉश मलबार हिलला एका म्हातारीच्या घरात चोरी करायची. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Ranget Naslela

    by Sophia John ...
    Narrated by Ajit Bhure ...

    Unabridged

    10 min

    नोटा बदली करायला बँकेबाहेर भलीथोरली रांग लागली आहे. आणि एक साधू माणसांना सेवा म्हणून पाणी वाटतो आहे. त्याच्याकडे असे अमृत आहे जे रोजच्या जीवनातून लोकांना शांती मिळवून देणार आहे. कोणाला शांती हवी आहे तर कोणाला नोटा. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Devdoot Uncle

    by Sophia John ...
    Narrated by Mangesh Satpute ...

    Unabridged

    9 min

    तिने त्याला नकार दिल्याने त्याचे चित्त आज ताळ्यावर नव्हते. आपल्या मनाला संभाळत पावसात तो वेळेवर डिलेव्हरी देऊ शकला नव्हता. मग त्याची बाईक वळली त्याच्या भावविश्वाला आधार देणाऱ्या एका गल्लीकडे, ज्याने त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Mitraparigh

    by Sophia John ...
    Narrated by Jayant Gadekar ...

    Unabridged

    14 min

    एक मुलगा आणि एक मुलगी यात नुसती मैत्री असू शकते का? एकदा का मुलगी वयात आली की तिला हवा असतो एक बॉयफ्रेंड. आणि तिला जो आवडत नाही त्याला टाकते ती फ्रेंडझोनमध्ये. बाकी सब बकवास आहे! ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Tantrikacha Mrutyu

    by Sophia John ...
    Narrated by Jayant Gadekar ...

    Unabridged

    16 min

    इंस्पेक्टर यशवंतच्या डेस्कवर एक नवा कोरा लिफाफा येऊन पडला. लिफाफा उघडून त्याने आतला फोटो बघितला आणि त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. यशला असं काय दिसलं? काय संदेश होता त्या लिफाफ्यात? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Samasya Yatichi

    by Sophia John ...
    Narrated by Ajit Bhure ...

    Unabridged

    11 min

    जॉबी अर्धवट जागा झाल्यावर दोन महाकाय केसाळ हातांनी त्याला गुहेच्या फटीपाशी नेलं आणि त्यातून पालिकडचं बघायला सांगितलं. त्याच्यासारखाच एक मनुष्य बर्फाच्या लादीवर झोपलेला होता आणि भोवती महाकाय सुळे असलेले प्राणी! आता जॉबीवरही तीच वेळ येणार का? मुळात जॉबी तिथे पोचलाच कसा? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Pulavarcha Devdoot

    by Sophia John ...
    Narrated by Seema Deshmukh ...

    Unabridged

    14 min

    ती आज तिच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मरणार होती आणि तिच्या आजवरच्या जीवनातील ती सर्वांत रंजक घटना ठरणार होती. आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर आली आणि तिला तोही दिसला. तोही आला होता आत्महत्या करायला. दोघांनी मग एकत्रच ठरवलं उडी मारायची. आणि... ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Adrushya Sapala

    by Sophia John ...
    Narrated by Mangesh Satpute ...

    Unabridged

    15 min

    २०५५ साली सायबॉर्ग बंड झालं होतं आणि ते चिरडून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर २०६०मध्ये नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आली होती व 'कोणत्याही सायबॉर्गला देशातील निवडणूक लढवता येणार नाही', असा कायदा संमत झाला होता. पत्रकार अजय आता मारेकरी बनला होता. त्याला उमगले होते एक गुपित, ज्यामुळे तो बनू शकला असता कोट्याधीश पण... ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Gayab Vadhu

    by Sophia John ...
    Narrated by Ajit Bhure ...

    Unabridged

    9 min

    लग्न घटिका समीप आल्या होत्या. परंतु साजशृंगार चढवून, चेहऱ्यावर पदर ओढून बसलेल्या वधूच्या आईला लक्षात आलं की तिला एक अशी जन्मखुण दिसत आहे जी तिच्या मुलीला नाही. कोण होती ती? आणि खरी वधू गेली कुठे? कशी? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Pahila Mhanje Agdi Pahila Prayog

    by Sophia John ...
    Narrated by Bhageshri Joshirao ...

    Unabridged

    11 min

    ते स्वयंभू आहेत. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा ते होते. त्यांनीच निर्माण केला एक अनादी नाद ज्यातून सृष्टीचा जन्म झाला. तुम्ही त्याला काही म्हणा, जसे 'बीग बँग'. पण ते त्यांच्यासाठी काय आहे, ज्यांनी त्याला जन्म दिला? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chorasobat Date

    Unabridged

    16 min

    डेटवरच तिला रंगेहात पकडायचं असा विचार करून आलेला शमिक तिला म्हणणार होता की, 'कॅमेऱ्यात दिसलेला चेहरा तुझ्याच आहे, तूच होतीस मॉलमध्ये' पण तिच्या म्हणण्याप्रमाणे ती मॉलमध्ये जातच नाही... शमिकच्या मनातला संभ्रम कसा दूर होणार? ... Read more

    $3.99 USD