Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Sexually Transmitted Diseases

    Series Audiolibro 1 - Let's talk about Sex

    Completo

    14 minutos

    When we talk about sexually transmitted diseases, almost everyone thinks of HIV and AIDS instantly. But the fact is there are various other dieases or infections which are even more dangerous than HIV, while others are as harmless as a common cold. Let's find out which ones. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Masturbation

    Series Audiolibro 1 - Let's talk about Sex

    Completo

    16 minutos

    What is Masturbation? How is it done? Do only men do it? These are some of the questions left unanswered for the seekers of sex education today. This episode gives you a vivid glimpse of do's and don'ts of masturbation, and how effective it is. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    DNA Che Rahasya

    Narrado por Shashank Shende ...
    Series Audiolibro 1 - Khaki Files

    Completo

    59 minutos

    वाघमारेंना त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नुकतंच जन्मलेलं अवघ्या काही तासांचं बाळ मिळालंय. त्यांनी आणि त्यांच्या सुनेनं गौरीनं ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. या बाळाच्या डीएनए सँपलवरून पोलिस त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताहेत. पोलिसांचा हा शोध यशस्वी होईल का आणि त्या बाळाच्या डीएनएमध्ये नेमकी कोणती रहस्यं दडलीहेत? ... Leer más

    $2.99 USD o gratis con Kobo Plus

  • Audiolibro

    Psycho Killer S01E01

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 1 - Psycho Killer

    Completo

    46 minutos

    नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात आणि तेही सदाशिव पेठेत एक भयंकर हत्याकांड झाल्यानं सगळं शहर हादरलंय. पोलिस, प्रेस आणि पॉलिटिशन्समध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं त्याला मिळणारा पुरस्कार सोडून घटनास्थळी धाव घेतलीय. पण तिथून बातमी फाईल करायला ऑफिसला पोचण्याऐवजी तो थेट हॉस्पिटलमध्ये पोचलाय! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Psycho Killer S01E04

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 4 - Psycho Killer

    Completo

    57 minutos

    गेल्या महिन्यात पौड गावात पडलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबा भिकुलेची मोहिते चौकशी करताहेत. त्याचा किंवा त्याच्या साथीदारांचा नेने हत्याकांडात काही सहभाग नाहीये ना याची ते खातरजमा करताहेत. इतक्यात एरंडवण्यात आणखी एक हत्याकांड घडल्याचा अपडेट येऊन थडकल्यानं एकच खळबळ उडालीय. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Psycho Killer S01E06

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 6 - Psycho Killer

    Completo

    56 minutos

    ससूनमध्ये बिटवर रूटिन राऊंड मारताना निलेशला कँपमधल्या एका विशीतल्या मुलाच्या मर्डरबाबत कळतं. त्या मुलाची बॉडी बघून तो हादरलाय. कारण त्याला आंबेकर हत्याकांडामध्ये आणि या मुलाच्या खुनामध्ये काहीतरी साधर्म्य वाटतंय. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Psycho Killer S01E02

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 2 - Psycho Killer

    Completo

    53 minutos

    क्राईम ब्रांचतर्फे डीसीपी वाकणकर आणि पीआय मोहिते नेने हत्याकांडाचा तपास बघताहेत. पण हे हत्याकांड केवळ चोरीसाठी झालं नसल्याचं उघड झाल्यानं क्राईमचा मोटिव कळत नाहीये. मोहिते निलेशला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा तो त्यांना क्राईम सीनवरचा एक अपडेट शेअर करतो. त्या अपडेटचा त्यांना तपासात काही उपयोग होईल? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Psycho Killer S01E05

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 5 - Psycho Killer

    Completo

    47 minutos

    नेनेंच्या बंगल्यात क्राईम सिन बघताना बीपी शूट होऊन बेशुद्ध पडल्यापासून निलेशला आपल्या तब्येतीची काळजी सतावतीय. त्यामुळं तो सायकियाटिस्ट सरोजकडे गेलाय. आपल्याला संहिता आवडत असताना आपण सरोजकडेही कसे अँट्रॅक्ट होतोय याचं त्याला कोडं पडलंय. तिकडं दलालशी नडल्यानं त्यानं आणि सुऱ्यानं मिळून सलीमचा काटा काढलाय. तसंच आणखी कुणी शहाणपणा केला किंवा पुढच्या प्लॅनमध्ये त्याला साथ दिली नाही तर त्यांचा नंबर पुढचा ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Psycho Killer S01E03

    Narrado por Nachiket Devasthali ...
    Series Audiolibro 3 - Psycho Killer

    Completo

    48 minutos

    नेनेंच्या बंगल्यात वरच्या खोलीत सापडलेली राख हशीशची असल्याचं तपासात उघड झाल्यानं मोहितेंना मोठा ब्रेक थ्रू मिळालाय. तिकडं पीआय उत्पल कर्नाटकात संकेश्वरला हत्याकांडाच्या पुढील तपासासाठी गेलेत. नेने हत्यांकांडाच्या तपासाला असा वेग आला असतानाच पुण्यातल्या एरंडवणे परिसरात आंबेकरांच्या दारावर कुणी अज्ञात मारेकरी धडकलेत! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Serial Killer - S01E01

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series Audiolibro 1 - Serial Killer

    Completo

    51 minutos

    नव्वदच्या दशकातल्या शांत-सुरक्षित पुण्यात सापडते एका लहान मुलीची बॉडी. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं बातमी तर फाईल केलीय पण का काय माहित ही बातमी केवळ एखाद्या फॉलोअपमध्ये संपेल असं त्याला वाटत नाहीये. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Serial Killer - S01E04

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series Audiolibro 4 - Serial Killer

    Completo

    44 minutos

    मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलेली मिटिंग सुरू असतानाच नाशिकहून आणखी एका खुनाचा अपडेट येऊन धडकलाय. Stakes are all time high! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Serial Killer - S01E06

    Narrado por Nachiket Devsthali ...
    Series Audiolibro 6 - Serial Killer

    Completo

    40 minutos

    एका रात्रीत स्टार रिपोर्टर झालेल्या निलेश सुर्वेविरोधात बाकी सगळ्या पेपरांमधले क्राईम रिपोर्टर एकवटलेत. निलेशला दै. जनसेवकमधून अपमानास्पदपणे बाहेर पडावं लागेल? ... Leer más

    $7.99 USD